Life SMS

माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीच्या दयाळूपणाने वागलाय..

माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीच्या दयाळूपणाने वागलाय.. जन्माची चाहूल तो नऊ महिने अगोदर देतो.. पण मृत्यूच येण मात्र अकस्मात असत.. कारण त्याला माहितीय, माणूस सुखाची वाट पाहू शकतो, दु:ख येणार हे मात्र पचवू शकत नाही..
स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं!
विश्वास उडाला की आशा संपते!
काळजी घेण सोडल की प्रेम संपत!
म्हणुन, स्वप्न पाहा,
विश्वास ठेवा,
आणि काळजी घ्या!
आयुष्य खुप सुन्दर आहे..

4 Mar, 2014 By In: Inspirational SMS Life SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 4.0/5 (1 vote cast)

bachpan me ham waha sona pasand karte the

True lines
bachpan me ham waha sona pasand karte the jaha se chand tare dikhe. . .

Aur aaj waha jaha charger ki pin lag sake. . !

:-):-);-);-)

19 Feb, 2014 By In: Cool SMS Funny SMS Life SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

Opportunities Are Equal For All

Opportunities Are Equal For All,
But The Difference Is That
+ve Person Gives RESULTS &
-ve Person Gives REASONS.

29 Jan, 2014 By In: Life SMS Motivational SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

Don’t Think That ‘TIME’ Will Change Our Life..

Don’t Think That ‘TIME’ Will Change Our Life..

‘TIME’ Only Changes The Expiry Dates Of The ‘Opportunities’!

Good morning

23 Jan, 2014 By In: Life SMS Motivational SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

Nice lines by Abraham Lincoln

Nice lines by Abraham Lincoln:
“If u love someone,
‘show it’,
It’s better than ‘telling it’,
If u hate someone
‘tell it’,
It’s better than ‘showing it’..
No one has that perfect life which begins with ‘Once upon a time’ and ends with ‘Happily ever after’.
Life begins with ‘Welcome to the struggle’ and ends with ‘You are lucky to have survived the journey…’
If u wait for happy moments, u will wait forever…..
But if u start believing that u are happy,
YOU WILL BE HAPPY FOREVER……

23 Jan, 2014 By In: Life SMS Motivational SMS Smile SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 5.0/5 (1 vote cast)

चहा … कॉफी …

चहा … कॉफी …

चहा म्हणजे उत्साह
कॉफी म्हणजे स्टाईल

चहा म्हणजे मैत्री
कॉफी म्हणजे प्रेम

चहा एकदम झटपट
कॉफी अक्षरशः निवांत

चहा म्हणजे झकास
कॉफी म्हणजे वाह मस्त

चहा म्हणजे कथासंग्रह
कॉफी म्हणजे कादंबरी

चहा नेहमी मंद दुपार नंतर
कॉफी एका धुंद संध्याकाळी

चहा चिंब भिजल्यावर
काॅफी ढग दाटुन आल्यावर

चहा = discussion
काॅफी = conversation

चहा = living room
काॅफी = waiting room

चहा म्हणजे उस्फूर्तता
काॅफी म्हणजे उत्कटता

चहा = धडपडीचे दिवस
काॅफी = धडधडीचे दिवस!

चहा वर्तमानात दमल्यावर
काॅफी भूतकाळात रमल्यावर

चहा पिताना भविष्य रंगवायचे
काॅफी पिताना स्वप्न रंगवायची

20 Jan, 2014 By In: Cool SMS Insult SMS Life SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

Four facts jo khatam hone pe

Four facts jo khatam hone pe bahut takleef deti hai…
1-Dosti..
2-Paisa
3-Pyaar
Aur
.
.
.
.
.
.
.
4-Ravivaar….
.
Last vala to rula hi deta hai

20 Jan, 2014 By In: Cool SMS Life SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

चहा … कॉफी …

चहा … कॉफी …

चहा म्हणजे उत्साह
कॉफी म्हणजे स्टाईल

चहा म्हणजे मैत्री
कॉफी म्हणजे प्रेम

चहा एकदम झटपट
कॉफी अक्षरशः निवांत

चहा म्हणजे झकास
कॉफी म्हणजे वाह मस्त

चहा म्हणजे कथासंग्रह
कॉफी म्हणजे कादंबरी

चहा नेहमी मंद दुपार नंतर
कॉफी एका धुंद संध्याकाळी

चहा चिंब भिजल्यावर
काॅफी ढग दाटुन आल्यावर

चहा = discussion
काॅफी = conversation

चहा = living room
काॅफी = waiting room

चहा म्हणजे उस्फूर्तता
काॅफी म्हणजे उत्कटता

चहा = धडपडीचे दिवस
काॅफी = धडधडीचे दिवस!

चहा वर्तमानात दमल्यावर
काॅफी भूतकाळात रमल्यावर

चहा पिताना भविष्य रंगवायचे
काॅफी पिताना स्वप्न रंगवायची

20 Jan, 2014 By In: Cool SMS Insult SMS Life SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

आयुष्यात इंजिनिअर नाही होता आल तरी चालेल…..

मी एका हाँटेलमध्ये गेलो.
वडापाव संपवून मी चहा घेतला.
तेवढ्यात
तिथे एक ५०-५५ वर्षाची
बाई आली.
डोक्यावर भल मोठ
जळणाचं ओझ तिनं बाजूला
टाकल. कुठेतरी एखादा
काळा केस, कपाळावरती
मोठी कूंकुवाची छटा.
घामामुळे कूंकुवाचा लाल रंग
भुवईपर्यत आलेला,
धारदार नाक, सूरकुतलेले
हात, तिन-चारजोड देऊन हातानेच
शिवलेल नववारी
लुगड आणि चोळी असा
काही तिचा वेश होता…….
नुस्तच कालवण मिळल
का गं बाई?
माझ्याकडं भाकर हाय.
तिचा होकार मिळताच
काळपट फडक्यातून
त्या बाईन शिळी भाकर
काढली. आणि दिलेल्या
कालावणावर अधाशिपणान
खाऊ लागली.
मी विचार करायला लागलो. आपण
पैसे द्यावे का? हिला कुणीच नसेल
का? आणि असेल तर अशी वेळ का
यावी तिच्यावर?
इतक्यात तिची भाकरी
संपण्याच्या आत ती
हाँटेलवाली मुलगी म्हणाली.
आजी, मिसळपाव घ्या.
पैसे नाही घेणार!
पोरी, आज खाईन पोटभरून पण उदया?
तुम्हाला मुलबाळ नाही का?
त्यावर त्या म्हणाल्या,
तसंनाय काय,
पोरगा मोठा, सायब हाय,
परदेशाला इंजीनियर हाय पण
त्याला येळच न्हाय!
कानाखाली कोणीतरी
जोराची चपराक
मारावी आणि त्याचा आवाज
मेंदूपर्यत घुमावा तसे हे शब्द
माझ्या कानावर पडले.
आणि विचारांच काहूर
माजल.
माणूसइतका बदलतो का?
आपल संपूर्ण आयुष्य वाहून
घेणा-या या माऊलीची त्याला
क्षणभरही आठवण येत नसेल का?
आणि सगळच
अनुत्तरीत होत.
माझी चेहरा खाली घालूत
मी आता विचार करीत होतो.
इतक्यात
माझ्या पाठीवर तोच थरथरता हात
फिरला.
मी
वरती पाहील तर तिच बाई
मला म्हणाली.
इतका विचार करु नकोस बाळा,
तुझ्या आई-
बापाला निट जप म्हणजे झाल…….
मगतर मेल्याहून मेल्यासारखझाल.
मी आता फक्त रडायचाच
बाकी होतो.
कारण एका क्षणात माझ पूर्ण अंतरंग
त्या माऊलीन वाचलं.
पण आम्हाला आमच्याच आई-
वडीलांच थोडस दु:खसुद्धा कधीच
जाणता येत नाही.
जिवनाच्या सचोटीत एवढं शिक्षण
घेऊनही आम्ही अगदीच
अडाणी वाटतो यांच्यासमोर!
कुठ शिक्षण घेतल असेल यांनी हे.
सेटलमेंट,न्यूजाँब, इनक्रिमेंट,
प्रमोशनच्या घोळात
आम्ही ही आमची माणसं कुठ हरवुन
बसतो आम्हालाच कळत नाही. डोक
जड झाल.
मी उठलो आणि चालू लागलो.
शेजारच्या जिल्हापरिषदे
च्या शाळेत
मास्तर मूलांना विचारत होते. आपण
काय
शिकलो?
मी मनाशीच उत्तर दिलं, आयुष्यात
इंजिनिअर
नाही होता आल तरी चालेल पण
चांगला,
जबाबदार माणूस जरुर व्हायच..

20 Jan, 2014 By In: Life SMS Motivational SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

Life flows like a river with unexpected turns

Life flows like a river with unexpected turns. May be good, may be bad. Learn to enjoy each turn because these turns will never return. ….

16 Jan, 2014 By In: Life SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले.

एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले. विषय होता भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा. दोघे ही खुप भांडले, झगडले पण निर्णय काही होईना. शेवटी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ते आपल्या मानसपित्याकडे- ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने त्यांना सांगितले, “ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील आणि तरीही ज्याचे पाय जमिनीवर आसतील, त्याचा भविष्या घडविण्यात निर्णायक सहभाग असतो”. दोघेही परत आले. स्वप्नाने आधी प्रयत्न केला. एकच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले, पण त्याचे पाय जमिनीपसुन केंव्हाच उचलले गेले होते. सत्याने नंतर प्रयत्न केला. त्याचे पाय कायम जमिनीवर होते, पण त्याचे हात आभाळापर्यंत कधीच पोचु शकले नाहीत. दोघांनीही खुप प्रयत्न केले, पण दोघांपैकी कोणीच यशस्वी होउ शकले नाही. थकुन परत एकदा ते ब्रम्हदेवाकडे गेले, आणि या वेळेस ब्रम्हदेवाने त्यांना सांगितले, “भविष्य घडविण्यात सत्य, आणि स्वप्न या दोघांचाही सहभाग तितकाच मोलाचा असअतो. खर्‍या अर्थाने यशस्वी भविष्य घडवायचे असेल, तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे रहयला हवे

13 Jan, 2014 By In: Inspirational SMS Life SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

सुरेश भटांच्या चार सुंदर ओळी..

सुरेश भटांच्या चार सुंदर ओळी..

आयुष्य छान आहे..
थोडे लहान आहे..!

रडतोस काय वेड्या.?
लढण्यात शान आहे.!
अश्रूच यार माझा.. मदिरेसमान आहे !

काट्यातही फुलांची झुलती कमान आहे ..!
उचलून घे हवे ते , दुनिया दुकान आहे !

जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे…

“सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन
पडावं लागतं…..!”

31 Dec, 2013 By In: Life SMS Motivational SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)
Page 1 of 912345...Last »