Posts Tagged "Marathi SMS"

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

चैत्राची सोनेरी पहाट नव्या स्वप्नाची नवी लाट,नवा आरंभ,
नवा विश्वास,नव्या वर्षाची हिच तर खरी सुरवात..
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा…

21 Apr, 2013 By In: Gudi Padawa SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात

सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात
ती फक्त पहायची असतात
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात
पण स्वप्न पुर्ण झालं नाही
तर रडायचं नसतं रंग उडाले
… म्हणुन चित्र फाडायचं नसतं फक्त लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसतं
आपल्या दुःखात (कदाचित)
दुसऱ्याच सुख असतं…

18 May, 2012 By In: Broken Heart SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 4.0/5 (9 votes cast)

प्रेमासाठी भुकेलेले खुपजण असतात

प्रेमासाठी भुकेलेले खुपजण असतात,

पण प्रत्येकाला प्रेम मिळत नसतं.

खुप भाग्यवान असतात अशी माणस,

ज्यांच्यावर प्रेम करणारं कुणी तरी या जगात असतं …

18 May, 2012 By In: Broken Heart SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 2.8/5 (5 votes cast)

आपल्याला तर मित्रानो

फुलाला फुल आवडते,
मनाला मन आवडते,
कवीला कविता आवडते,
अन
आपल्याला तर मित्रानो रविवारी फक्त जेवून झोपायला आवडते.

——————————————————————————————

Fulala ful aavdate,
manala man aavdate,
kavila kavita aavdate
an
aaplyala tar mitrano sunday la fakt jevun zopayla aavdate.

15 May, 2012 By In: मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 5.0/5 (1 vote cast)

ती कुठे आहे

कुणीतरी मला विचारले,  ” ती कुठे आहे..????? 

मी हसत उत्तर दिले:

माझ्या श्वासात,
माझ्या हृदयात,
… माझ्या हृदयाच्या प्रत्येक
ठोक्यात..
यावर

पुन्हा विचारले गेले मग, ” ती कुठे नाही..????? “

… मी ओल्या डोळ्यांनी उत्तर दिले:
माझ्या नशिबात
आणि माझ्या आयुष्यात.. :'(

1 May, 2012 By In: Broken Heart SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 4.3/5 (4 votes cast)

आपण तिच्यावर मरायचं

आपण तिच्यावर मरायचं,
तिनं कुणावर तरी मरायचं,
मग कशाला जगायचं पण तसं नाही करायचं,
सरळ तिला सोडायच आणी दुसरीकड वळायचं.

30 Apr, 2012 By In: Break Up SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 3.3/5 (6 votes cast)

जगावं असं की..

मनातील लिहता यावं असं एखादं पेज असावं.
सुर्यालाही लाजवेल असं आपलं तेज असावं.
वागता येईल तेवढं प्रेमाने वागावं.
मरायला तर काय सगळेच आलेत पण जगावं असं की मेल्यानंतरही आपलं नाव निघावं

30 Apr, 2012 By In: Inspirational SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 4.0/5 (66 votes cast)

मराठी शाळेतली पोरं

शाळेतली मुलं प्राणीसंग् राहलयात
गेली:

इंग्रजी शाळेतली मुलं:
Wow! Look at that monkey,
he’s so cute!!
:
:
:
:
:
:
:
मराठी शाळेतली पोरं: ते बघ रम्या तुझा बाप
कसा झोपलाय!!
दगड मारू का त्याला

29 Apr, 2012 By In: Jokes SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 4.2/5 (6 votes cast)

खडूस म्हातारा

एक खडूस म्हातारा गार्डन मधे बसला होता

तर तिथे एका युवकाने त्यांना किती वाजले म्हणून विचारले …

तर म्हातारा म्हणाला….

आज तुम्ही टाइम विचारला….
उद्या पण विचाराल
परवा पण विचाराल

युवक : कदाचित हो

म्हातारा : मग आपली ओळख होईल,आपण रोज भेटू

युवक : कदाचित हो…

म्हातारा : मग तुम्ही माझ्या घरी याल, तेथे माझी तरुण मुलगी
आहे, तिच्या प्रेमात पडाल

युवक : लाजून, कदाचित हो…

म्हातारा : तुम्ही तिला भेटायला वरचेवर नेहमी घरी याल, तुमचे प्रेम वाढत जाईल
मग तुम्ही एकमेकाशिवाय राहू शकणार नाही…

युवक : हसून हो…

म्हातारा : मग एक दिवस तुम्ही माझ्याकडे येऊन लग्न साठी तिला मागणी
घालाल….. तेव्हा

..
..
मी तुम्हाला सांगेन

हराम खोर, नालायक मानसा….
ज्याच्याकडे स्वता: चे घड्याल घ्यायची एपत् नाही
अशा मुला बरोबर मी माझ्या मुलीचे लग्न करून देऊ शकत नाही…

29 Apr, 2012 By In: Jokes SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

गरोदर

बायको : “अहो एक सांगू का? पण मारणार
तर नाही ना?”
नवरा : “हो सांग ना.
बायको : मी गरोदर आहे.”
नवरा : “अग हि तर आनंदाची बातमी आहे
मग तू एवढी घाबरतेस का?”
बायको :
“कॉलेजला असताना हि बातमी बाबाना सांगितली होती तेव्हा त्यांनी मारलं होत”

29 Apr, 2012 By In: Naughty SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

मेक अप आणि आत्महत्या

मंग्या : काय ग चिंगे, एवढा मेक अप आणि नट्टा पट्टा करून कोठे मटकायला चालली आहेस ???

चिंगी : आत्महत्या करायला …….

मंग्या : आत्महत्या करायला ??? आयला वेडी आहेस का ? आत्महत्या करायला मेक अप ची काय गरज आहे ???

चिंगी : येड्या मंग्या, अक्कल काय गहाण ठेवून आला आहेस का ? आत्म्हत्येनंतर उद्या वर्तमानपत्रात माझा फोटो नाही येणार का मग तो चांगला आला पाहिजे ना ……

29 Apr, 2012 By In: Jokes SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

मुली शेवटी मुलीचं

एकदा वर्तमानपत्रात बातमी छापूनआली,
५०% मुली मूर्ख असतात..

ही बातमी ऐकून मुली भडकल्या,
त्यांनी त्या वर्तमानपत्राच्य ा कार्यालयावर मोर्चा काढला..
… दुसर्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी छापून आली,
५०% मुली मूर्ख नसतात..
तेव्हा कुठे मुली शांत झाल्या..

29 Apr, 2012 By In: Jokes SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 5.0/5 (1 vote cast)
Page 1 of 212