|| छत्रपती शिवाजी महाराज ||

ना शिवशंकर… तो कैलाशपती,
ना लंबोदर… तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो…

।। राजा शिवछत्रपती ।।

VN:F [1.9.22_1171]
Rating: 4.5/5 (11 votes cast)
|| छत्रपती शिवाजी महाराज ||, 4.5 out of 5 based on 11 ratings