Shiv Jayanti SMS

दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती ……

दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय !!!

शिवरायांच्या तमाम मावळ्यांना शिवजयंतीच्या अगणित शुभेच्छा

19 Feb, 2014 By In: Shiv Jayanti SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 5.0/5 (2 votes cast)

नविन वर्षात आपणास

नविन वर्षात आपणास
शिवनेरीची श्रीमंती;
रायगडाची भव्यता;
प्रतातगडाची दिव्यता;
सिंहगडाची शौर्यता
आणि
सह्याद्रिची उंची;
लाभो हिच शिवचरणी प्रार्थना …

4 Jan, 2014 By In: New Year SMS Shiv Jayanti SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 4.0/5 (4 votes cast)

“जय शिवराय” बोलल्याने ……….

ॐ” बोलल्याने मनाला शांती मिळते.
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते.
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते.
“जय शिवराय” बोलल्याने आम्हाला शंभर वाघाची ताकद मिळते

28 Dec, 2013 By In: Shiv Jayanti SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 4.0/5 (2 votes cast)

|| छत्रपती शिवाजी महाराज ||

ना शिवशंकर… तो कैलाशपती,
ना लंबोदर… तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो…

।। राजा शिवछत्रपती ।।

23 Nov, 2013 By In: Shiv Jayanti SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 4.5/5 (11 votes cast)

शिवाजी महाराजांचा एक मावळा समाधीस्त झाला

व्हियेतनाम या लहानग्या देशानं
अमेरिका सारख्या बलाढ्य देशाला नमवलं होतं .
जवळपास वीस वर्ष चाललेल्या या युद्धात
अमेरिका पराजित झाली होती. विजया नंतर
व्हियेतनामच्या राष्ट्रध्यक्षाला एका पत्रकाराने एक
प्रश्न विचारला साहजिकचं तो युध्द कसे जिंकला हाच
असणार अमेरिकेला कसं नमवंल हाच असणार त्यावर
दिलेलं हे उत्तर वाचा….. “मुळात अमेरिका बलाढ्य देश
मात्र त्याच बलाढ्य
देशाला नमवण्यासाठी मी एका महान राजाचं चरित्र
वाचलं होतं आणि त्यातून मिळालेल्या प्रेरणेतून
मी युद्धनितीचा वापर केला आणि सहज विजय संपादन
केला… पुढे पत्रकारानं विचारलं की कोण
होता तो महान राजा? मित्रानों जेव्हा मी वाचलं
तेव्हा माझी ही छाती चांगलीच
फुगली जशी आता तुमची फुगेल.. तर या प्रश्नावर
व्हियेतनामचे राष्ट्राध्यक्ष जागेवर उभा राहिले
आणि छत्रपती शिवाजी महाराज असं नावं घेतंल. पुढे ते
म्हणाले की असा राजा जर आमच्या देशात
जन्माला आला असता तर आज आम्ही जगावर राज्य केलं
असतं. काही वर्षांनंतर राष्ट्रध्यक्षांचा मृत्यू
झाला आणि त्यांनी आपल्या समाधीवर
“शिवाजी महाराजांचा एक मावळा समाधीस्त
झाला” असं लिहून ठेवलंय…. कालांतराने
व्हियेतनामच्या परराष्ट्रमंत्र्
यांनी भारतचा दौरा केला ठरलेल्या राजकीय
कार्यक्रमानुसार त्यांना लाल
किल्ला आणि गांधीजींची समाधी दाखवण्यात
आली . मात्र हे दाखवतं
असताना त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी कुठे
आहे हे विचारलं . तेव्हा भारतीय सरकार थबकलं
आणि रायगड असा उल्लेख केला …. परराष्ट्र
मंत्री रायगडावर
आल्या आणि महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं .
समाधीचं दर्शन घेतल्या नंतर
रायगडावरची माती उचलली आणि आपल्या बॅगमध्ये
भरली यावर पत्रकारांनी या माती मागचं कारण
विचारलं त्यावर मंत्री महोदय म्हणाले की ,
ही माती शुरांची आहे या मातीत महान
राजा जन्माला आला हिचं
माती मी माझ्या देशाच्या मातीत मिसळणार आहे .
जेणे करुन आमच्या देशातही असे शुर पुरुष जन्माला येवोत..

21 Nov, 2013 By In: Shiv Jayanti SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 5.0/5 (1 vote cast)

राजा शिवछत्रपती

अनेक झाले पुढेही होतील
अगणित ह्या भुमीवरती
जाणता राजा एकची झाला
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। १ ।।

धर्म मराठा अभय मिळाले
सर्व समानभान नित्य आचरले
भगवा झेंडा घेऊन हाती
केली चहूकडे जनजागृती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। २ ।।

जिजाऊ माऊली दिव्य प्रेरणा
गुरू तुकाराम देऊ ज्ञाना
धाडसी मावळे भवानी सोबती
म्हणे हरहर महादेव गर्जती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ३ ।।

स्वारी केली किल्ले घेऊनी
काही जिंकुन काही बाधून
मोगल नमले शिकस्त संपली
भल्याभल्यांची झोप उडवीली
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ४ ।।

रयतेचं राज्य स्थापनेसाठी
मावळे जमले विजयासाठी
ऐक्यासाठी दिली आहुती
मिळाली ज्यांना विरगती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ५ ।।

मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ६ ।।

|| जय जिजाऊ ||…|| जय शिवराय ||….|| जय शंभुराजे||

16 Jun, 2013 By In: Shiv Jayanti SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 5.0/5 (1 vote cast)

यशवंत कीर्तिवंत

यशवंत कीर्तिवंत
सामर्थ्यवंत वरदवंत
पुण्यवंत नीतीवंत
जाणता राजा.

तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या
ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती
पण स्वराज्याच्या स्थापनेची इच्छा फक्त मराठी रक्तातच होती

——————————————————————————

Yashvant Keertivaant
Samartyavant Varadaavant
Punyaavant Neetivaant
Janataa Raja.

Talwari Taar Saglyaanchya Hataat Hotya
Takat Taar Saglyaanchya Mangataat Hoti
Pan SWARAJYA Sthaapanyachi Icchha Fakt MARATHI Raktaatach Hoti.

!! Happy Shivaji Maharaj Jayanti !!

16 Jun, 2013 By In: Shiv Jayanti SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 5.0/5 (2 votes cast)

अंधार फार झाला

अंधार फार झाला,
आता दिवा पाहिजे,
अफझल खान फार झाले,
आता एक जिजाऊचा शिवा पाहिजे,
शतकांच्या यज्ञातून उठली एक ज्वाला,
दहा दिशांच्या तेजातून,
अरुणोदय झाला ……
“जय भवानी जय शिवाजी.”

————————————————–

Andhar Far Jala ,
Ata Diva Pahije,
Afjalkhan Far jale,
Ata ek Jijaucha Shiva Pahije,
shatkanchya yadnyatun Uthali Ek Jwala ,
Dhaha Dishanchya tejatun,
Arunoday Jahala.
“Jai Bhavani Jai Shivaji.”

17 May, 2013 By In: Shiv Jayanti SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 3.0/5 (2 votes cast)

शिवाजी महाराजासारखा राजा होणे नाही

शिवाजी महाराजासारखा राजा होणे नाही,
शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा….

जय भवानि ….
जय शिवाजी ….
जय महाराष्ट्र ….

——————————————

Shvaji Maharaja sarkha Raja Hone Nahi…
Shivaji Maharaja na Manacha Mujara…

Jay Bhavani…
Jay Shivaji…
Jay Maharashtra….

17 May, 2013 By In: Shiv Jayanti SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 5.0/5 (1 vote cast)

मराठा छत्रपती आमुचा वंश

मराठा छत्रपती आमुचा वंश
मराठा आमुची जात..!

जो करेल महाराष्ट्राचा घात त्याच्या कमरेत घालू लाथ.
जय शिवाजी जय भवानी

————————————————————

Maratha Chatrapati Aamucha Vansh
Maratha Aamuchi Jaat..!

Jo Karel Maharashtracha Ghaat Tyachya Kamret Ghalu Lath.
Jay Shivaji Jay bhawani

30 Apr, 2012 By In: Shiv Jayanti SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 3.8/5 (67 votes cast)