Sambhaji Raje SMS

छत्रपती संभाजी राजेंना मानाचा त्रिवार मुजरा…

१६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहणारे
संत ज्ञानेश्वर शिकवीले
पण
वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये
४ ग्रंथ लिहणारे
संभाजी राजे
नाही शिकवीले
आम्हाला

विदेशात शिक्षण घेऊन मराठ्यांच्या ईतिहासात ढवळा ढवळ
कराणारे शिकवीले
पण
१६ भाषेवर प्रभुत्व असनारे
संभाजी राजे
नाही शिकवले
आम्हाला

नेपोलीयन बोनापार्ट शिकवला
पण
बारा आघाड्यावर दिवसाची २० तास घोडदौड करुन
१ नव्हे
२ नव्हे
३ नव्हे
तब्बल १२ आघाड्यावर शत्रुशी छातीझुंज घेणारे
संभाजी राजे
नाही शिकवीले
आम्हाला

शिवरायांच्या स्वराज्यावर जगलेले पेशवे शिकवले
पण
आपल्या शक्तीच्या
अन
युक्तीच्या बळावर
तब्बल ९ वर्ष औरंगजेबा सारख्या बलाढ्य
बादशाहला एकही विजय मिळवु न देणारे
संभाजी राजे
नाही शिकवीले
आम्हाला

१४ वर्षाचा वनवास भोगनारे
राम लक्षमन शिकवीले
पण
शत्रुच्या छावनीत ४० दिवस बेफाम आत्याचार सहन करणारे
अन
मृत्युला आपल्या चरणावर झुकवणारे
संभाजी राजे
नाही शिकवले

छत्रपती संभाजी राजेंना
मानाचा त्रिवार मुजरा…

पूढे पाठवा….

19 Dec, 2013 By In: Sambhaji Raje SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 4.3/5 (6 votes cast)