Rakshabandan SMS

हिंदु संस्कृतीतील रक्षाबंधन सणामुळे

हिंदु संस्कृतीतील रक्षाबंधन सणामुळे ‘बहीण –
भावा’च्या नात्याचे संवर्धन होणे :
मित्रांनो, रक्षाबंधन हा सण ‘बहीण-भावा’च्या
नात्याचे संवर्धन करतो. बहीण आणि भाऊ यांच्यातील
नात्यालासुद्धा फार महत्त्व आहे. या दिवशी बहीण
भावाला राखी बांधते. यातून त्यांच्यामधील प्रेम
वृद्धींगत होते. राखी बांधणार्या बहिणीचे रक्षण
करण्याचे दायित्व भावाचे असते.
मित्रांनो, आपण सर्व जण प्रत्येक सण भावपूर्ण
साजरा करण्याचा निश्चय करूया. प्रत्येकाच्या मनात
आपल्या (हिंदूंच्या) सणांविषयी आदर आणि भक्तीभाव
निर्माण करूया. हिंदु धर्मातील प्रत्येक सणामागील
उद्देश जाणून घेतला, तर आपण आदर्श
आणि आनंदी जीवन जगू शकतो.

28 Aug, 2013 By In: Rakshabandan SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 5.0/5 (1 vote cast)

RED ALERT:

——————
´´´´´████████´´´´
´´`´███▒▒▒▒███´´´´´
´´´███▒●▒▒●▒██´´´
´´´███▒▒▒▒▒▒██´´´´´
´´´███▒▒▒▒██´
´´██████▒▒███´´´´´
´██████▒▒▒▒███´´
██████▒▒▒▒▒▒███´´´´
´´▓▓▓▓▓▓▓▓▓▓▓▓▓▒´´
´´▒▒▒▒▓▓▓▓▓▓▓▓▓▒´´´´´
´.▒▒▒´´▓▓▓▓▓▓▓▓▒´´´´´
´.▒▒´´´´▓▓▓▓▓▓▓▒
..▒▒.´´´´▓▓▓▓▓▓▓▒
´▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒
´´´´´´´´´███████´´´´
´´´´´´´´████████´´´´´´
´´´´´´´█████████´´´´´
´´´´´´██████████´´´
´´´´´´██████████´´
´´´´´´´█████████´
´´´´´´´█████████´
´´´´´´´´████████´´´
________▒▒▒▒▒
_________▒▒▒▒
_________▒▒▒▒
________▒▒_▒▒
_______▒▒__▒▒
_____ ▒▒___▒▒
_____▒▒___▒▒
____▒▒____▒▒
___▒▒_____▒▒
_███______▒▒
█_███____███
█__███_ _█_███

                  █ ███
RED ALERT:
Jawano dhyan de

Agar koi Anjan Ladki aapko koi
“GIFT”
de to Kripya use na le.

Kyonki Usme
“RAKHI”
ho sakti he

Aapki zara si Laparvahi aapko
“bhai”
bana sakti h.

9 Aug, 2013 By In: Rakshabandan SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

Agar koi Anjan Ladki aapko

Agar koi Anjan Ladki aapko koi
“GIFT” de to Kripya use na le.

Kyonki Usme “RAKHI” ho sakti he

Aapki zara si Laparvahi aapko “bhai” bana sakti hai.

3 Aug, 2013 By In: Rakshabandan SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

जाहीर सूचना नोटिस लागु दिंनाक

जाहीर सूचना नोटिस लागु दिंनाक 20/08/2013 ………. .
आपण बस,ट्रेन,विमान किव्वा कुठेही प्रवासात असाल
आणि आपणास जर कुठल्याही महिलेच्या हातात
फुल ,धागा ,चैन किव्वा चमकणारी कुठलीही वस्तु दिसली तर
त्वरित त्या वस्तु पासून लांब जा …., ती वस्तु
***राखी***असू शकते ….. तुमची थोडीशी लापरवाही तुम्हाला ”भाऊ” बनवू शकते ……!
कृपया वरील सुचनेची नोंद घ्यावी …..! जनहितार्थ लागू..

30 Jul, 2013 By In: Rakshabandan SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)