म्हणूनच तर नापास झालो

बाबा – चंप्या पुन्हा नापास झालास? जरा त्या पिंकीकडे बघ. तिला नव्वद टक्के मिळाले आहेत.
चंप्या – तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो.

VN:F [1.9.22_1171]
Rating: 4.5/5 (2 votes cast)
म्हणूनच तर नापास झालो, 4.5 out of 5 based on 2 ratings