माझ्या आईचं ऐकलं असतं तर…

बायको : माझ्या आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर सुखी झाले असते…

नवरा : काय सांगतेस… तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला?

बायको : हो.

नवरा : अरे देवा… आणि त्या माऊलीला मी वाईट समजत होतो…

VN:F [1.9.22_1171]
Rating: 4.0/5 (2 votes cast)
माझ्या आईचं ऐकलं असतं तर..., 4.0 out of 5 based on 2 ratings