मला कविता आवडते

गुरूजी – सगळ्यांनी आपल्याला काय आवडतं ते सांगा. बंड्या तू सांग बरं.
बंड्या – मला कविता आवडते.
गुरूजी – वा वा. कोणती कविता आवडते?
बंड्या – ती तिस-या बाकावरची.

VN:F [1.9.22_1171]
Rating: 5.0/5 (1 vote cast)
मला कविता आवडते, 5.0 out of 5 based on 1 rating