दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती ……

दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय !!!

शिवरायांच्या तमाम मावळ्यांना शिवजयंतीच्या अगणित शुभेच्छा

VN:F [1.9.22_1171]
Rating: 5.0/5 (2 votes cast)
दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती ......, 5.0 out of 5 based on 2 ratings