कैद्यांनी मिळून जेल मध्ये रामायण सादर केल.

हवलदार :- साहेब, साहेब काल
रात्री सर्व
कैद्यांनी मिळून जेल मध्ये रामायण सादर
केल.
इन्स्पेक्टर : वा !! ही तर चांगली गोष्ट
आहे, तू
एवढा टेन्शन मध्ये का आलास.
.
.
.
हवलदार :- साहेब टेन्शन हे आहे कि ………….
.
.
.
.
.
हनुमान बनलेला कैदी अजून संजीवनी घेऊन परत नाही आला !!!

VN:F [1.9.22_1171]
Rating: 4.0/5 (1 vote cast)
कैद्यांनी मिळून जेल मध्ये रामायण सादर केल., 4.0 out of 5 based on 1 rating