मराठी संदेश (Marathi SMS)

माझ्या आईचं ऐकलं असतं तर…

बायको : माझ्या आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर सुखी झाले असते…

नवरा : काय सांगतेस… तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला?

बायको : हो.

नवरा : अरे देवा… आणि त्या माऊलीला मी वाईट समजत होतो…

17 Jun, 2014 By In: Husband-wife sms Jokes SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 4.3/5 (3 votes cast)

मला कविता आवडते

गुरूजी – सगळ्यांनी आपल्याला काय आवडतं ते सांगा. बंड्या तू सांग बरं.
बंड्या – मला कविता आवडते.
गुरूजी – वा वा. कोणती कविता आवडते?
बंड्या – ती तिस-या बाकावरची.

17 Jun, 2014 By In: Jokes SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 5.0/5 (1 vote cast)

म्हणूनच तर नापास झालो

बाबा – चंप्या पुन्हा नापास झालास? जरा त्या पिंकीकडे बघ. तिला नव्वद टक्के मिळाले आहेत.
चंप्या – तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो.

17 Jun, 2014 By In: Jokes SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 4.5/5 (2 votes cast)

आज आम्ही जोडीने शाळेत आलो असतो

मास्तर : मुलांनो तुम्हाला सर्वात जास्त राग कोणाचा येतो?????
(बंड्या उठला आणि म्हणाला)
.
.

बंड्या : राजाराम मोहनरॉय….
मास्तर : का रे बंड्या ????
बंड्या : कारण, त्यांनी ‘बालविवाह’ बंद केला…..
त्यांनी बालविवाह बंद केला नसता तर आज आम्ही जोडीने शाळेत आलो असतो .
आली लहर केला कहर… 🙂 

17 Jun, 2014 By In: Funny SMS PJ SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 5.0/5 (1 vote cast)

कैद्यांनी मिळून जेल मध्ये रामायण सादर केल.

हवलदार :- साहेब, साहेब काल
रात्री सर्व
कैद्यांनी मिळून जेल मध्ये रामायण सादर
केल.
इन्स्पेक्टर : वा !! ही तर चांगली गोष्ट
आहे, तू
एवढा टेन्शन मध्ये का आलास.
.
.
.
हवलदार :- साहेब टेन्शन हे आहे कि ………….
.
.
.
.
.
हनुमान बनलेला कैदी अजून संजीवनी घेऊन परत नाही आला !!!

27 Mar, 2014 By In: Jokes SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 4.0/5 (1 vote cast)

जगातील सर्वात लहान लव्ह स्टोरी

जगातील सर्वात लहान लव्ह स्टोरी,
पुणेरी मुलगा अन् कोल्हापूरी मुलगी…
मुलगा-  अग मला तुझ्याशी थोड बोलायचे आहे…

मुलगी- बोल की भावा.

खेळ खल्लास

27 Mar, 2014 By In: Funny love sms PJ SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 5.0/5 (1 vote cast)

मुलगा : ये ऐक ना …..

मुलगा : ये ऐक ना …..
.
मुलगी : गप्प बस !! खाता ना बोलू नये
.
मुलगा : अग पण …..
.
मुलगी : चुप्प
.
( जेवण झाल्यानानंतर )
मुलगी : ह ! सांग आता काय सांगणार होतास ?
.
मुलगा : तुझ्या प्लेट मध्ये झुरळ होता …….

6 Mar, 2014 By In: PJ SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 4.5/5 (2 votes cast)

माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीच्या दयाळूपणाने वागलाय..

माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीच्या दयाळूपणाने वागलाय.. जन्माची चाहूल तो नऊ महिने अगोदर देतो.. पण मृत्यूच येण मात्र अकस्मात असत.. कारण त्याला माहितीय, माणूस सुखाची वाट पाहू शकतो, दु:ख येणार हे मात्र पचवू शकत नाही..
स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं!
विश्वास उडाला की आशा संपते!
काळजी घेण सोडल की प्रेम संपत!
म्हणुन, स्वप्न पाहा,
विश्वास ठेवा,
आणि काळजी घ्या!
आयुष्य खुप सुन्दर आहे..

4 Mar, 2014 By In: Inspirational SMS Life SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 4.0/5 (1 vote cast)

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

लाभले भाग्य आम्हास, बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी

२७ फेब्रुवारी – मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

सर्वाना समजुन दे आपला मराठी भाषा दिवस केव्हा असतो ते.

जय हिंद । जय महाराष्ट्र ।

28 Feb, 2014 By In: Good Wishes मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

परीक्षेत प्रश्न असतो, ‘विरुद्धार्थी शब्द लिहा’ आणि शब्द असतो ‘सात्विक’

मराठीचा पेपर असतो. परीक्षेत प्रश्न असतो,
‘विरुद्धार्थी शब्द लिहा’ आणि शब्द
असतो ‘सात्विक’ . बंडू खूप विचार
करतो आणि उत्तर लिहितो ‘सात स्ट्रॉंग’.
परीक्षा संपल्यावर मुले बाहेर येतात. बंडू चंदूला विचारतो, ‘चंदू
सात्विकच्या विरुद्धार्थी शब्द काय
लिहिलास रे?’
चंदू उत्तर देतो, ‘सात खरेदी कर.’
बंडू म्हणतो, ‘आयला होय रे, माझ्या लक्षातच आले नाही. तरीच मी विचार करत होतो मराठीच्या पेपरमध्ये इंग्रजी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा काय विचारला.’

28 Feb, 2014 By In: Jokes SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 5.0/5 (1 vote cast)

दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती ……

दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय !!!

शिवरायांच्या तमाम मावळ्यांना शिवजयंतीच्या अगणित शुभेच्छा

19 Feb, 2014 By In: Shiv Jayanti SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 5.0/5 (2 votes cast)

मुलगा स्थळ बघायला आलेला असतो

मुलगा स्थळ बघायला आलेला असतो

मुलगा- गाता येते का
मुलगी- हो
मुलगा – गाऊन दाखव
मुलगी – तो काय बाहेर वाळत टाकला आहे
मुलगा – ओह…. वाळू दे वाळू दे!

मुलगी बाहेर जाते अणि मूठभर वाळू आणून देते

मुलगा चक्कर येउन पडतो

18 Feb, 2014 By In: PJ SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 3.0/5 (1 vote cast)
Page 1 of 1612345...10...Last »