नविन वर्षात आपणास

नविन वर्षात आपणास
शिवनेरीची श्रीमंती;
रायगडाची भव्यता;
प्रतातगडाची दिव्यता;
सिंहगडाची शौर्यता
आणि
सह्याद्रिची उंची;
लाभो हिच शिवचरणी प्रार्थना …

VN:F [1.9.22_1171]
Rating: 4.0/5 (4 votes cast)
नविन वर्षात आपणास, 4.0 out of 5 based on 4 ratings