Puneri patya SMS

सांस्कृतिक पुणे

सांस्कृतिक पुणे :-

दारू – वाला पूल
ताडी – वाला रोड
माडी – वाले काँलनी
बाटली – वाला गार्डन
क्वार्टर – गेट
.
.
Totally Drunk City !!!
घरी जाताना डुल्या मारूती

22 Feb, 2014 By In: Puneri patya SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

पुण्यातील लायब्ररि मधील पाटी

पुण्यातील लायब्ररि मधील पाटी ―

“कामसूत्र” वाचतांना पुस्तक दोन्ही हातांने धरावे…!!!

19 Feb, 2014 By In: Non-Veg SMS Puneri patya SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 4.7/5 (3 votes cast)

कोंबडी म्हणूनच वाढलीस पण आता तू चवळी आहेस

गोष्ट थोडी जुनी आहे … कोल्हापूर चा रांगडा धनगर गडी, रोज मटण चिकन खायची सवय. पुण्यात आल्यावर सदाशिव पेठेत जागा मिळाली . जरा सेटल झाल्यावर दगडू रोज घरी चिकन मटण बनवून खाऊ लागला. वासाचा घमघमाट पूर्ण बिल्डिंग मध्ये पसरत होता. थोड्याच दिवसात सगळे शेजारी आपापसात ताक्रार करू लागले. पण एवढ्या रांगड्या बहद्दुराच्या नादी  लागणार कोण ? शेवटी गोगटे काकांनी जबाबदारी घेतली.

दुसऱ्या दिवशी सकाळी काकांनी दगडू ची भेट घेतली. बराच वेळ इकडचं  तिकडचं बोलून शेवटी विषय निघाला, समजावल्यावर दगडू म्हणाला “पण काका मी तर लहानपणापासून हेच खात आलोय. रानावर वाढलेला मी, ती सवय अशी कशी सुटेल?” काका म्हणाले “अरे बाळ तू पूर्वी वेगळ्या संगती मध्ये होतास. आता तू अस्सल विद्वानांच्या संगतीत आहेस ! तुला कळतंय का तू किती भाग्यवान आहेस ते ?”

शब्दाने शब्द वाढत गेला … पण निष्कर्ष निघेना शेवटी काका म्हणाले “ह्यावर एकच उपाय … तू शाकाहारी बनलं  पाहिजेस “. तो म्हणाला “ते कसं शक्य आहे?” काकांनी थोडसं  पाणी हातात घेतलं, शांत पणे  डोळे मिटले, एक दीर्घ श्वास घेऊन त्यांनी नमस्कार केला आणि मग हातात पुन्हा एका तांब्या मधून थोडसं पाणी घेतलं. दगडू आश्चर्यचकित होऊन सगळं बघत होता. दगडू वर पाणी शिंपडून ते म्हणाले “तू एक धनगर म्हणून जन्माला आलास, धनगर म्हणूनच वाढलास पण आता तू एक ब्राम्हण आहे”. भारावून गेलेला दगडू काकांच्या पाया पडला. काकांनी त्याला मनापासून आशीर्वाद दिले आणि सोसायटी ची त्रासा पासून सुटका झाल्याचा निश्वास सोडला.

संध्याकाळी जोशींनी हळूच गोगटे काकांना सांगितले कि त्यांनी दगडू ला दुकानातून चिकन घेवून येताना पहिला. तावातावाने जोशी आणि गोगटे दगडू कडे आले तर खरच स्वच्छ धुतलेलं चिकन ताटात ठेवून पाठमोरा उभा असलेला दगडू त्यांना दिसला. काका काही बोलणार एवढ्यात …दगडू ने हातात पाणी घेतलं आणि ताटावर शिंपडून तो म्हणाला “तू कोंबडी म्हणून जन्माला आलीस, कोंबडी म्हणूनच वाढलीस पण आता तू चवळी आहेस ” !!!

15 Feb, 2014 By In: Long SMS Puneri patya SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

पुणेरी अॅडमिनचे ग्रूप नियम व अटयांची पाटी

पुणेरी अॅडमिनचे ग्रूप नियम व अटयांची पाटी …

ग्रूप मध्ये सभ्यता पाळावी. सदरहूमध्ये लेडीज (बायका) देखील समाविष्ट आहेत हे ध्यानात (टाळक्यात) ठेवावे.

ग्रूप एडमिनला तूमच्या पेक्षा जास्त इतर काम असतात, तरी हा ग्रूप तूम्हाला रोजच्या तणावातून थोडा वेळ काढून मनोरंजन व्हावे ह्या उद्दिष्टातून चालू आहे.

ज्यांना सारखी MSGS येतात म्हणून त्रास होतो किंवा जोक्स, व्हिडीओ आवडत नाही किंवा इतरांनी काही शेअर केलेले निव्वळ पाणचटपणा व फालतुपणा वाटत असल्यास  त्यांनी ग्रूप क्षणाचाही विलंब न करता सोडून द्यावा. ग्रूप मध्ये राहुन तुम्ही आमच्यावर उपकार करत नाहीत.

ग्रूप अॅडमीनला तूम्ही किंवा सरकार पगार देत नाही म्हणुन फालतू पार्ट्या वगैरे मागू नये.

फक्त चोरट्या सारखे इथले जोक व्हिडीओ वाचुन गप बसु नये, स्वतःही काही शेअर करावे, कमीतकमी दुसय्रांच्या शेअर वर कमेंट तरी द्याव्यात.

अॅडमीनशी वाद घालू नये, तुम्ही अॅडमीन पेक्शा मोठे नाहीत.

अॅडमिनसाठी निरनिराळ्या रंगाच्या बायकांचे proposals आणू नये. अॅडमिन विवाहित असून तो मर्यादा पुरुषोत्तम आहे.

कोडी घालून स्वतः सोडवावीत. उत्तर न आल्यास अॅडमिनला पाचारण करु नये. अॅडमिन रिकामटेकडा नाही.

ग्रुपमधील २ सदस्यांत वादावादी चालू असल्यास मुकाट्याने आस्वाद घ्यावा. अॅडमिनलाही घेऊ द्यावा. उगीच आगाऊपणा करुन अॅडमिनला वादात ओढू नये. अॅडमिन काही वकिल नाही.

तुमच्या शेजारपाजारी, नातेवाईक, मित्रमंडळीना ग्रुप मधे add करण्यासाठी आग्रह धरु नये.

तुमच्या political views शी अॅडमिन सहमत असेलच असे नाही

14 Feb, 2014 By In: Puneri patya SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

मुलांनो, आज आपण एकवचन आणि अनेकवचन शिकूया.

शिक्षिका: मुलांनो, आज आपण एकवचन आणि अनेकवचन
शिकूया.

” एक स्त्री एका खिडकीतून खाली वाकून बघत आहे ” ,

हे काय आहे?

मुले: एकवचन ….

शिक्षिका: शाब्बास!

आता सांगा,
” अनेक स्त्रिया अनेकखिडक्यांमधून खाली वाकून बघत आहेत ”,

हे काय आहे ?

मुले: बुधवार पेठ

13 Feb, 2014 By In: Jokes SMS Puneri patya SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 5.0/5 (1 vote cast)

पुणेरी एकदम तिखट….

पुणेरी एकदम तिखट….

पाहुणा : अहो Camp ला जायला कुठली बस पकडू ?

पुणेरी : २० Number ची पकडा.

पाहुणा : आणि ती नाही मिळाली तर?

पुणेरी : १० – १० च्या २ पकडा.

13 Feb, 2014 By In: Puneri patya SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

यहाँ खुदा है … वहाँ खुदा है

यहाँ खुदा है … वहाँ खुदा है
तू न जाने तेरे आस पास खुदा ही खुदा है
.
.
.
.
जहाँ खुदा नहीं है, वहाँ कल खुदेगा
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
— पुणे महानगरपालिका

30 Jan, 2014 By In: Puneri patya SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

पुणेरी लग्नपत्रिकेची लेटेस्ट शेवटची ओळ –

पुणेरी लग्नपत्रिकेची लेटेस्ट शेवटची ओळ –
” कृपया आहेर पाकीटा मधे 2005
पूर्वीच्या नोटा टाकू नयेत…

30 Jan, 2014 By In: Puneri patya SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

मग काय सुरेखा पुणेकर नाचवू का ???

भाडेकरू:- अहो मालक घरी उंदीर खूप नाचतात हो …!

पुणेरी घरमालक:- अरेSSS…१५० रुपये भाड्याच्या खोलीत मग काय सुरेखा पुणेकर नाचवू का ???

23 Jan, 2014 By In: Puneri patya SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

पुण्यातील एक “वाढीव” पाटी…

पुण्यातील एक “वाढीव” पाटी…
“आमच्या येथे बाल कामगार काम करत नाहीत”

इतकेच नव्हे तर जे कामगार आहेत ते सुद्धा काम करत नाहीत….!!

7 Dec, 2013 By In: Puneri patya SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 3.0/5 (1 vote cast)

पुणे तिथे काय उणे !!

पुणे तिथे काय उणे !!
पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले.
दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल
रूमला आलेला पहिला फोन:
“अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना, चितळे उघडले आहेत
का…?”

25 Nov, 2013 By In: Jokes SMS Puneri patya SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

ROCKING PUNERI

ROCKING PUNERI

Pintu:  Kaku, chintu ahe ka ghari?
KAKU- ahe na, garama-garam pohe khatoy….tulapan bhuk lagli asel na?
Pintu:  ho…..
Kaku- Mag ghari ja kahitari khaun ye

18 Oct, 2013 By In: Puneri patya SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)
Page 1 of 212