आज आम्ही जोडीने शाळेत आलो असतो

मास्तर : मुलांनो तुम्हाला सर्वात जास्त राग कोणाचा येतो?????
(बंड्या उठला आणि म्हणाला)
.
.

बंड्या : राजाराम मोहनरॉय….
मास्तर : का रे बंड्या ????
बंड्या : कारण, त्यांनी ‘बालविवाह’ बंद केला…..
त्यांनी बालविवाह बंद केला नसता तर आज आम्ही जोडीने शाळेत आलो असतो .
आली लहर केला कहर… 🙂 

VN:F [1.9.22_1171]
Rating: 5.0/5 (1 vote cast)
आज आम्ही जोडीने शाळेत आलो असतो, 5.0 out of 5 based on 1 rating