Navratri SMS

Aaptyachi pan , Fulancha vas

Aaptyachi pan ,
Fulancha vas ,
Udya ahe divas khup khas ,
Tula sarve sukh labo ya jagat ,
Premane bhetuya apan  ya dasryat ……
Wishing you HAPPY DASARA in advance..

15 Oct, 2013 By In: Navratri SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

आपट्याची पान त्याला ह्रदयाचा आकार ,

आपट्याची पान त्याला
ह्रदयाचा आकार ,
मनाचे बंध
त्याला प्रेमाची झंकार ,
आनंदाच्या क्षणांना
सर्वांचा रुकार
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या & दसऱ्याच्या मनपूर्वक
आणि खूप खूप हार्दिक
शुभेच्छा !!.
तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे , आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक
विकासाचे जावो..
हि सदिच्छा.

15 Oct, 2013 By In: Navratri SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

Hindu Sanskruti Aapali

Hindu Sanskruti Aapali,
Hindutva Aapli Shan,
SONE LUTUNI Sajara Karu,
Aani Wadhvu Maharashtrachi Shan.
DASARACHYA Hardik Subhecha.

15 Oct, 2013 By In: Navratri SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

Dasha Hara is …

Dasha Hara is sanskrit word which means removal of ten bad qualities within you : Kama vasana (Lust), Krodha (Anger), Moha (Attachment), Lobha (Greed), Mada (Over Pride), Matsara (Jealousy), Swartha (Selfishness), Anyaaya (Injustice), Amanavta (Cruelty), Ahankara (Ego) also known as Vijaydashmi means  Vijaya of Dashmi.
Happy Dashara.

14 Oct, 2013 By In: Navratri SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

आपट्याची पाण त्याला….

“आपट्याची पाण त्याला ह्रदयाचा आकार ,
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार ,
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा रुकार , विजयादशमीच्या निमित्ते
करावा शुभेच्छांचा स्वीकार !” !! शुभ दसरा !!
” विजयादशमीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा

14 Oct, 2013 By In: Navratri SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

दसरा….

दसरा….या दिवशी म्हणे सोनं वाटतात…एवढा मी श्रीमंत नाही.. पण नशीबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली.. त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..  या शुभेच्छा..

14 Oct, 2013 By In: Navratri SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा….

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा….
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना.

8 Oct, 2013 By In: Navratri SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

HAPPY NAVARATRI

Jab
Musharaf
Pakistan
Se
Bhag
Sakta
Hai,

Salman
Bodyguard
Bun
Sakta
Hai,

Pappu
Pass
Ho
Sakta
Hai,

Munni
Badnam
Ho
Sakti
Hai,

Shila
Jawan
Ho
Sakti
Hai,

Pyaaz
80 rs
Kilo
Ho
Sakta
Hai,

Saniya
Pakistan
Me
Shadi
Kar
Sakti
Hai,

Character
Dheela
Ho
Sakta
Hai,

7 Khoon
Maaf
Ho
Sakte
Hai,

Mallika
Jalebi
Bai
Ho
Sakti
Hai,

12
Mahine
Me
12
Tarike
Se
Pyaar
Ho
Sakta
Hai.

To
Fir
Main
1 din
Pehle
NAVARATRI
Wish
Nahi
Kar
Sakti
Kya.?

Wish You
   HAPPY  NAVARATRI

8 Oct, 2013 By In: Navratri SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

नवरात्रोत्सव : संपूर्ण माहिती –

नवरात्रोत्सव : संपूर्ण माहिती –
१. नवरात्रीमागील इतिहास
रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा,
या उद्देशाने नारदाने रामाला नवरात्रीचे
व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण
केल्यावर रामाने लंकेवर स्वारी करून
शेवटी रावणाला ठार मारले.
महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते
नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने
नवमीला रात्री असुराला मारले.
तेव्हापासून तिला महिषासुरमर्दिनी म्हणू
लागले.
२. नवरात्रीमागील महत्त्व
`जगात जेव्हा-जेव्हा तामसी, आसुरी व क्रूर
लोक प्रबळ होऊन, सात्त्विक, उदारात्मक व
धर्मनिष्ठ सज्जनांना छळतात,
तेव्हा देवी धर्मसंस्थापनेकर
ता पुन:पुन्हा अवतार घेते.
`उपांग ललिता’ ही जगज्जननी, जगद्धात्री,
पालन पोषण करणारी;
लक्ष्मी ही संपत्ती दायिनी;
काली ही संहारकर्ती, अशा स्वरूपात
नवरात्रात उपासना व पूजन होते.
नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा १०००
पटीने कार्यरत असते.
देवीतत्त्वाचा अधिकाधिक लाभ
मिळण्यासाठी नवरात्रीच्या काळात
`श्री दुर्गादेव्यै नम: ।” हा नामजप
जास्तीतजास्त करावा.
३. घटस्थापना
घटस्थापना करतांना ज्या पदार्थांत
देवतांकडून सात्त्विक लहरी आकर्षित करून
घेण्याची क्षमता जास्त असते, ते पदार्थ
घटात वापरतात. त्यामुळे ईश्वराकडून
आकर्षित झालेली शक्ती त्यात
साठवली जाऊन ती शस्त्रपूजेच्या वेळी मिळते.
शास्त्रानुसार घटस्थापना केली, तर देवतेचे
३० टक्के तत्त्व (शक्ती) मिळते.
४.अखंड दीपप्रज्वलन करणे
दीप हे तेजाचे प्रतीक आहे व नवरात्रात
वायूमंडल शक्तीतत्त्वात्मक तेजाने भारित
असल्याने सतत तेवत
असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे
तेजतत्त्वात्मक लहरी आकृष्ट होतात. अखंड
दीपप्रज्वलनाने या लहरींचे वास्तूत
सातत्याने संक्रमण होते; म्हणून दीप अखंड
तेवत ठेवण्याला नवरात्रात महत्त्व आहे.
५ . नऊही दिवस देवीला नैवेद्य दाखवणे :
नवरात्रात
देवीच्या नैवेद्यासाठी नेहमीसारखेच
सात्त्विक पदार्थांचे जेवण बनवावे.
नेहमीच्या पदार्थांव्यतिरिक्त विशेषकरून
पुरण व वरण या पदार्थांचा समावेश करावा.
६ . देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत
कोणती ?
अ. देवीला अर्पण
करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी;
कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून
येणार्या सात्त्विक लहरी ग्रहण
करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर
धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.
आ. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर
खण व त्यावर नारळ
(नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा)
ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर
येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.
इ. देवीकडून चैतन्य मिळावे व
आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी,
यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी
.
ई. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर
अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने
तिची ओटी भरावी. तांदूळ हे सर्वसमावेशक
असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात
अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने
तांदळाचा ओटीत समावेश केला जातो.
उ. त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र
तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ
प्रसाद म्हणून ग्रहण करावा.
७ . कुमारिका-पूजन कसे करावे ?
१. नवरात्रामध्ये नऊ दिवस दररोज एक
याप्रमाणे कुमारिकेला मानाने
घरी बोलवावे. `नवरात्रामधील
कोणत्याही एका दिवशी `नऊ” या विषम
संख्येत कुमारिकांना बोलवण्याचीही पद्धत
आहे.
२. कुमारिकांना बसण्यासाठी घोंगडे (आसन)
द्यावे.
३. त्यांच्यातील देवीतत्त्व जागृत झाले आहे,
या भावाने त्यांची पाद्यपूजा करावी.
४. देवीला आवडणारे भोजन
कुमारिकांना केळीच्या पानावर वाढावे.
(देवीला खीरपुरी आवडते.)
५. कुमारिकांना नवे वस्त्र देऊन
त्यांना आदिशक्तीचे रूप मानून भावपूर्ण
नमस्कार करावा.’
८. देवीपूजनाच्या वेळी शक्तीतत्त्व आकृष्ट
करणार्या रांगोळया
अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे
विशिष्ट तत्त्व. शक्तीतत्त्व आकर्षित
करण्यासाठी जसे देवीला शेवंती, निशिगंध,
कमळ इत्यादी फुले वहातात, तसे
काही आकृतीबंधांमुळेही शक्तीतत्त्व आकर्षित
होण्यास मदत होते; म्हणून
अशा आकृतीबंधांनी युक्त रांगोळी काढतात.
रंगांनुसार रांगोळीत देवतेचे तत्त्व आकृष्ट
होणे
९ . `गरबा खेळणे” म्हणजे काय ?
गरबा खेळणे” यालाच हिंदु धर्मात
टाळयांच्या लयबद्ध गजरात देवीचे
भक्तीरसपूर्ण गुणगानात्मक भजन करणे, असे
म्हणतात. गरबा खेळणे, म्हणजे
टाळयांच्या माध्यमातून
श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून
तिला ब्रह्मांडासाठी कार्य
करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे.
टाळीच्या आघातातून
तेजाची निर्मिती होते. त्यामुळे
देवीच्या मारक रूपाला जागृत करणे शक्य
होते. तसेच टाळया वाजवून गोलाकार फेर
धरून देवीला आवाहन करणारी भक्तीयुक्त
भजने म्हटल्याने देवीप्रति भाव जागृत
होण्यास मदत होते.
गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले
मंडल हे घटाचे प्रतीक असते.

8 Oct, 2013 By In: Navratri SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा….

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा….
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो.

8 Oct, 2013 By In: Navratri SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)