Makar Sankranti SMS

कोल्हापूरी पाटी

कोल्हापूरी पाटी

भावा… तिळगूळ घ्यायचं आणि गोडच बोलायचं…..
न्हाईतर डोक्यात टण्णूच……

15 Jan, 2014 By In: Kolhapuri sms Makar Sankranti SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 2.5/5 (2 votes cast)

तीळ म्हणे गुळाला चल जाऊ खेळायला

तीळ म्हणे गुळाला
चल जाऊ खेळायला

वाटेत भेटला शेँगदाणा
करुन खेळाचा बहाणा

उंच चढले डोगरावरती
पाय घसरुन पडले खालती

तिघांचा झाला गोळा मेळा

तीळ-गुळ घ्या ***अन
गोड-गोड बोला -तुम्हास सर्वासं भोगी,मकर संक्रातीच्या व किक्रांतीच्या हार्दिक सुभेच्छा

15 Jan, 2014 By In: Makar Sankranti SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

तिळाचे स्नेह, गुळाची गोडी

तिळाचे स्नेह,
गुळाची गोडी,
थोडस प्रेम थोडीशी आपूलकी,
याला साथ तिळगुळाची हिच शुभेच्छा संक्रांतीची,
“तिळगुळ घ्या गोड-गोड बोला”

15 Jan, 2014 By In: Makar Sankranti SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

तिऴात मिसऴला गुऴ त्याचा केला लाडु

★तिऴात मिसऴला गुऴ त्याचा केला लाडु★★मधुर
नात्यासाठी गोड गोड बोलू★★तिळ
आणि गुऴा सारखी राहावी आपली★★मैञी घट्ट,
आणि मधुरही★★ऩात्यातील कटुंता इथेच संपवा★★तिळगुळ
घ्या नि गोड गोड बोला★★झाले गेले विसरून
जाऊ★★तिळगुळ खात गोड गोड बोलू★★★संक्रांत
ीच्या हार्दीक शुभेच्छा★★★Happy Makar
Sankarnt

15 Jan, 2014 By In: Makar Sankranti SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

आम्ही नेहमीच गोड बोलतो

जाहीर निवेदन…
आम्ही नेहमीच गोड बोलतो त्यामुळे उगीच संक्रांतीचे मेसेज, तिळगुळाच फोटो वगैरे व्हॉट्स ऍप वर पोस्ट करू नये… अगदीच वाटल्यास प्रत्यक्ष भेटून तिळगुळ द्यायला हरकत नाही

15 Jan, 2014 By In: Makar Sankranti SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

मराठी अस्मिता, मराठी मन,

मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

15 Jan, 2014 By In: Makar Sankranti SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

भोगी

मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो. प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात.

दक्षिण भारतात हा दिवस भोगी पोंगल म्हणून साजरा करतात. या दिवशी इंदाची पूजा करून आप्तजनांसह मिष्टान्न भोजन करण्याची प्रथा आहे.

15 Jan, 2014 By In: Makar Sankranti SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात

परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला मकर
संक्रातिच्यां” गोड गोड शुभेच्छा
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला

15 Jan, 2014 By In: Makar Sankranti SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात,

परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला मकर
संक्रातिच्यां” गोड गोड शुभेच्छा
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला .

15 Jan, 2014 By In: Makar Sankranti SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 4.0/5 (1 vote cast)

दुःख सारे विसरून जावू,

दुःख सारे विसरून जावू,
गोड गोड बोलून आनंदाने राहू
नविन उत्सवाचे स्वागत करू चला
तिळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला.

Happy Makar Sankranti.

3 Jun, 2013 By In: Makar Sankranti SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 4.0/5 (1 vote cast)