Ganesh Festival SMS

गणेश उत्सव संपला आणि गणपती

गणेश उत्सव संपला आणि गणपती कैलास
पर्वतावर पोचल्यावर…. पार्वती मातेनी विचारलं- काय,
कशी झाली पृथ्वीची सहल?. गणपती: “मुझपे एक एहसान करना, कि मुझपे
कुछ भी एहसान मत करना!”. पार्वती: अरे, हे काय बोलतो आहेस?. गणपती: लुंगी डान्स, लुंगी डान्स … … रिद्धी सिद्धी: अरे काय हे????. गणपती: १२ महिने मे १२ तरीकेसे…
ढिंका चिका ढिंकाचिका रे ए ए ए….. शंकर: चायला हल्ली मुलांना कुठे
पाठवायची सोयच नाही राहिली…

27 Sep, 2013 By In: Ganesh Festival SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

गणपती बाप्पा मोरया

सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ” गणपती बाप्पा मोरया ,
मंगलमुर्ती मोरया !!!

10 Sep, 2013 By In: Ganesh Festival SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 5.0/5 (1 vote cast)

Modak ko thoda round ghumake

Modak ko thoda round ghumake,
Bappa k jaisa dhamru bajake,
Ganesh ko thoda mouse pe bitake,
Aa jao sare mood banake,
All the bappa fans
GANESHA
Don’t miss d chance
GANESHA
Damru dance
Damru dance
Damru dance
Damru dance
Damru dance
Damru dance
Damru dance
Damru dance..
“HAPPY GaNeSh CHATURTI”
in advance..

10 Sep, 2013 By In: Ganesh Festival SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

गणेश चतुथीँच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या आयुष्यातला आनंद त्या विघ्नहर्त्याच्या कानाइतका विशाल असावा,अडचणी उंदराइतक्या लहान असाव्यात,आयुष्य त्याच्या सोंडेइतके लांब असावे आणि आयुष्यातले क्षण मोदकाप्रमाणे गोड, गोङ, असावेत !!
गणेश चतुथीँच्या हार्दिक शुभेच्छा !!

10 Sep, 2013 By In: Ganesh Festival SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 5.0/5 (1 vote cast)

Ha msg purna vachalach pahije

Ha msg purna vachalach pahije:
VINAYAKACHI 7 name
1-Ganapati
2-Gajanana
3-Lambodara
4-Gouri putra
5-Ganesha
6-Ekadanta
7-Vakratunda
Hi 7 nave 10 janana pathavalat tar next saturday aadhi good news kalel
Visarla tar udya motha problem hoyil he  100% true

(sorry mala pan aala hota)
rule-don’t send me.

18 Jul, 2013 By In: Center Shock SMS Ganesh Festival SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

परवा भेटला बाप्पा

*परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला*

*”दोन क्षण दम खातो”, म्हणून माझ्या घरी टेकला*

*”उंदीर कुठे पार्क करू? लॉट नाही सापडला”*

*मी म्हटले “सोडून दे, आराम करू दे त्याला”*

*”तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस?*

*मर्सिडीजच्या जमान्यात सुद्धा उंदरावरून फिरतोस?”*

*”मर्सिडीज नाही, निदान nano तरी घेऊन टाक*

*तमाम देव मंडळींमध्ये थोडा भाव खाऊन टाक”*

*”इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो*

*भक्तांना खुश करेपर्यंत खूप खूप दमतो”*

*”काय करू आता माझ्याने manage होत नाही*

*पूर्वीसारखी थोडक्यात माणसे खुशही होत नाहीत”*

*”immigration च्या requests ने system झालीये hang*

*तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग”*

*”चार-आठ आणे देऊन काय काय मागतात*

*माझ्याकडच्या files नुसत्या वाढतच राहतात”*

*”माझं ऐक तू कर थोडं थोडं delegation*

*management च्या theory मध्ये मिळेल तुला solution”*

*”M.B.A. चे फंडे कधी शिकला नाहीस का रे?*

*Delegation of Authority कधी ऐकलंच नाहीस का रे?”*

*”असं कर बाप्पा एक Call Center टाक*

*तुझ्या साऱ्या दूतांना एक-एक region देऊन टाक”*

*”बसल्याजागी कामं होतील, तुझी धावपळ नको*

*परत जाऊन कुणाला, दमलो म्हणायला नको”*

*माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्पा खुश झाला*

*”एक वर देतो बक्षीस, माग हवं ते म्हणाला”*

*”CEO ची position, Townhouse ची ownership*

*immigration देखील होईल झटपट, मग duel citizenship”*

*मी हसलो उगाच, “म्हटलं खरंच देशील का सांग?”*

*अरे मागून तर बघ, थोडी देणार आहे टांग?*

*”पारिजातकाच्या सड्यामध्ये हरवलेलं अंगण हवं*

*सोडून जाता येणार नाही, असं एक तरी बंधन हवं”*

*”हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव*

*प्रत्येकाच्या मनात थोडा मायेचा शिडकाव”*

*”देशील आणून मला माझी हरवलेली नाती?*

*नेशील मला परत जिथे आहे माझी माती?”*

*”इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं*

*आई-बापाचं कधीही न फिटणारं देणं?”*

*”कर्कश्श वाटला तरी हवा ढोल-ताशांचा गर्जार*

*भांडणारा असला तरी चालेल, पण हवा आहे शेजार”*

*”यंत्रवत होत चाललेल्या माणसाला थोडं आयुष्याचं भान*

*देशील का रे देवा, यातलं एक तरी दान?”*

*”तथास्तु” म्हणाला नाही, बाप्पा नुसता सोंडेमागून हसला सारं हाताबाहेर गेलंय
पोरा, “सुखी रहा” म्हणाला…..

16 May, 2013 By In: Ganesh Festival SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

Ganesh Festival

@(. = .)@
() ‘,jj ()
( )( /)( )
Ganeshji ki Murthi bhej raha hoon.
Good luck ke liye.
Ise hamesha apne pass rakhana..

1 Apr, 2012 By In: Ganesh Festival SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 5.0/5 (1 vote cast)