Friendship SMS

NIGHT’ is good time to ‘REMEMBER’ all

‘NIGHT’ is good time to ‘REMEMBER’ all the sweet things and all sweet person in yor ‘LIFE’ So sleep well with your ‘Sweet Memories’

2 Mar, 2014 By In: Friendship SMS Good Night SMS Relationship Sms
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

मित्राला दिलेले पैसे परत कधीच मागायचे नसतात

मित्राला दिलेले पैसे
परत कधीच मागायचे नसतात
कारण मागितले तरी तो
………………………………पैसे परत देत नाही
मित्रानि पिताना दिलेला शब्द
लक्षात कधी ठेवायचा नसतो
कारण आठवणं करून दिली तरी तो
……………………………… विश्वास काही ठेवत नाही
मित्राचा नको त्या वेळी आलेला फोन
डीसकनेक्ट करायचा नसतो
कारण डीसकनेक्ट केला तरी तो
……………………………… घरी येणं टळत नाही
मित्राला दिलेली गाडी
पेट्रोल भरल्या शिवाय चालवायची नसते
कारण टाकी रिकामी झाल्या शिवाय तो
……………………………… गाडी परत देतच नाही
मित्राला काही झाल तरी
गर्ल फ्रेंड चा नंबर देता येत नाही
कारण काही झालं तरी तो
………………………………तिला फोन केल्या शिवाय रहात
नाही
मित्राचा राग आला तरी
त्याला सोडता येत नाही
कारण दुख्खात असू आपण तेंव्हा तो
………………………………एकटआपल्याला सोडत नाही
मित्र नको असला तरी त्याला
सोडून पुढे जाता येत नाही
कारण जर हरवला तर तो
………………………………आयुष्यात पुन्हा मिळत नाही..

26 Feb, 2014 By In: Friendship SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 5.0/5 (1 vote cast)

एक शायरी.. अपने ग्रुप के नाम…

एक शायरी.. अपने ग्रुप के नाम…

अर्ज किया है…

बिगड़ी हुई जिंदगी की.. कुछ इतनी सी कहानी है …..

बिगड़ी हुई जिंदगी की.. कुछ इतनी सी कहानी है…..

थोड़े हम.. बचपन से नालायक थे..

और..

बाकी.. ईस ग्रुप की मेहरबानी है ..

14 Feb, 2014 By In: Friendship SMS हिंदी संदेश (Hindi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

मी घर विकत घेऊ शकतो…

मी घर विकत घेऊ शकतो…
पण त्या घराचे घरपण नाही…

मी घड्याळ विकत घेऊ शकतो…
पण गेलेली वेळ नाही…

मी मोठे पद विकत घेऊ शकतो…
पण आदर नाही…

मी मखमली गादी विकत घेऊ शकतो…
पण शांत झोप नाही…

मी पुस्तक विकत घेऊ शकतो…
पण विद्या नाही…

मी औषधे विकत घेऊ शकतो…
पण चांगले आरोग्य नाही…

मी रक्त विकत घेऊ शकतो…
पण कोमेजून जात असलेले जीवन नाही…

पैसा हेच सर्वस्व नाही

पैसा जरुर कमवा…
पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका…

पैश्याची पूजा जरूर करा… 
पण पैश्याचे गुलाम बनू नका…

माणसासाठी पैसा बनला आहे…
पैश्यासाठी माणूस नाही… 
हे नेहमी लक्षात ठेवा…
आपले मित्र हे आपले धन आहे…
वेळ काढ़ा भेटा बोला…
हे प्रेमाने मिळते
जपून ठेवा….

29 Jan, 2014 By In: Family, Friends & Relatives Friendship SMS Relationship Sms मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

लब्ज़ ही ऐसी चीज़ है जिसकी वजह से इंसान

Nice line by Javed Akhtar

        ” लब्ज़ ही ऐसी  चीज़  है
       जिसकी वजह  से  इंसान
    या  तो  दिल  में  उतर  जाता  है
       या दिल से उतर  जाता  है ”

     ज़िन्दगी  के इस  कश्मकश  मैं
     वैसे तो  मैं  भी काफ़ी बिजी  हुँ ,
     लेकिन  वक़्त  का  बहाना  बना कर ,
अपनों  को भूल जाना मुझे आज भी नहीं आता !

जहाँ यार याद न आए वो तन्हाई किस काम की, बिगड़े रिश्ते न बने तो खुदाई किस काम की,  बेशक अपनी मंज़िल तक जाना  है ,
           पर  जहाँ से अपना दोस्त ना दिखे
               वो ऊंचाई  किस  काम  की ..

26 Jan, 2014 By In: Friendship SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

दोस्ती केली तर ती मरेपर्यंत.

मेल्यावर स्वर्ग नको आम्हास,
जिवंतपणी यश पाहिजे,
अंत क्रियेला गर्दी नको माणसांची,
जिवंतपणी मित्रांची साथ
पाहिजे….!
आपल्याला २ गोष्टी कळतात..

१: दोस्ती केली तर ती मरेपर्यंत.

२: दुष्मनी केली तर त्याचा विषय संपवेपर्यंत…

19 Jan, 2014 By In: Friendship SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

मित्रांसाठी कायपण

“शाळा “मधील शिरोडकर असो
किंवा “टाईमपास” मधील प्राजक्ता असो…

शेवटी ती कोणालाच मिळत नाही ,
प्रत्येक वेळी घर शिफ्ट करते,
आणि जोश्या असो वा दगडू
शेवटी रडतात..
पूरता पूरेना ते आयुष्य,
     मिळता मिळेना ते प्रेम
जुळता जुळेना ती सोबत,
     पुसता पुसेना ती आठवण
म्हणूनच कालपण,आजपण
     आणि उद्यापण,
” तुमच्यासाठी कायपण ” !!!

शाळेत असतं बालपण,
   काॅलेजात असतं तरूणपण
बरणीला असतं झाकण,
   आणि पेनाला असतं टोपण
मित्र आहोत आपण,
   ” मित्रांसाठी कायपण ” !!!

13 Jan, 2014 By In: Break Up SMS Friendship SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

हर रिश्ता “मोती”और हर दोस्त “कोहिनूर” होता है।

पानी से तस्वीर कहा बनती है,
ख्वाबों से तकदीर कहा बनती है,
किसी भी रिश्ते को सच्चे दिल से निभाओ,
ये जिंदगी फिर वापस कहा मिलती है
कौन किस से चाहकर दूर होता है,
हर कोई अपने हालातों से मजबूर होता है,
हम तो बस इतना जानते है,
हर रिश्ता “मोती”और हर दोस्त “कोहिनूर” होता है। Good morning

13 Jan, 2014 By In: Friendship SMS Relationship Sms
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

जर तुम्ही बियर,दारु,सिगरेट पित नसाल

जर तुम्ही बियर,दारु,सिगरेट पित नसाल तर तुमच्यासाठी एक धोक्याची सूचना..!!

एकेदिवशी…..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
या जगातुन तुमचे सगळे मित्र मरतीआणि तुम्ही एकटे जिवंत रहाल

13 Jan, 2014 By In: Friendship SMS Jokes SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

आयुष्य थोडसं असाव,

आयुष्य थोडसं असाव,
पण आपल्या माणसाला ओढ लावणार
असाव.
आयुष्य थोडच जगाव,
पण जन्मोजन्मीच प्रेम मिळाव.
प्रेम असं द्याव की,
घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी.
मैञी अशी करावी की,
स्वार्थाचही भान नसावं.
आयुष्य असं जगाव की,
“जग अजुन थोडासा, मी येईन नंतर” अस
मृत्युनेही म्हणावं…….

15 Dec, 2013 By In: Friendship SMS Life SMS मराठी संदेश (Marathi SMS)
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

Nice Lines By Gulzaar Saab….

Nice Lines By Gulzaar Saab….

Paani se tasveer kahan banti hai,
Khwabo se taqdeer kahan banti hai.
Kissi bhi rishte ko sachche dil se nibhao,
Kyunki ye zindagi phir wapas kahan milti hai.
Kaun kissi se chah kar dur hota hai,
Har koi apne halaton se majbur hota hai.
Hum to bus itna jante hai har rishta Moti aur har dost Kohinoor hota hai

7 Dec, 2013 By In: Friendship SMS Relationship Sms Shayari SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 1.0/5 (1 vote cast)

Mahak dosti ki

Mahak dosti ki ishq se kum nahi hoti
Ishq se zindgi khatam nahi hoti
Sath agar ho zindgi main doston ka
To zindgi jannat se kum nahi hoti

1 Nov, 2013 By In: Friendship SMS
FavoriteLoadingAdd to favorites
VN:F [1.9.22_1171]
Rating: 0.0/5 (0 votes cast)
Page 1 of 1212345...10...Last »